ज्या लोकांना राहण्याची सोय नाही असे लोक महानगर पालिका शाळा क्रमांक 6 मध्ये राहत आहे. लॉकडाऊन मुळे त्यांची उपासमारी
होऊ नये म्हणून मंडळातर्फे सकाळी चहा बिस्किटे पोहे व जेवणाची
सोय 1 एप्रिल पासून करण्यात आली आहे. दररोज 200 ते 300
लोकांना जेवण पुरविण्यात येत आहे. लोकांना दररोज सकाळ
संध्याकाळ जेवण तयार करून त्यांच्या पर्यंत पोहोचविले जाते हे
उपक्रम लॉकडाऊन संपे पर्यंत चालू राहणार आहे. दररोज गरम पुरी
भाजी खिचडी देण्यात येते जेणे करून लोकांची उपासमारी होऊ नये म्हणून हे सामाजिक कार्य विजय धांडे, पुरुषोत्तम चक्रनारायण, व
त्यांचे सहकारी बब्बू पाल, प्रमोद शिंदे, आकाश पळसपगार, हेमंत डोंगरे, शेषराव खेडकर, संतोष शिंदे, गजानन मोरे, ऋषिकेश धनविजय, सुमीत बूंदेले हे परिश्रम करीत आहेत.

No comments:
Post a Comment